वांग्यावर हा काय प्रकार आहे
फांद्या सडत आहेत पांढरी माशी आणि किडे आहेत कृपया उपाय सुचवा...
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याफांद्या सडत आहेत पांढरी माशी आणि किडे आहेत कृपया उपाय सुचवा...
पाणी थोड्याप्रमाणात वाकडी आहेत
माझ्या वांग्याचे झाडावर खुप पंढरी माशी आहे.देठ पण हिरवी दिसत नाही .किड थोडया प्रमाणात आहे.
पनावरति होल पडत आहेत आनी झाडे आर्ध्यत कट होतात
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Pravin Suryavanshi Brinjal Shoot and Fruit Borer Whiteflies वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yashwant 6052
3 वर्षांपूर्वी
शेंडे आळी आहे
Yashwant 6052
3 वर्षांपूर्वी
कराटे व नीम ऑईल स्प्रे करा आळी साठी Proclaim Nuvan spray करा