पांढरी माशी - वांगी

वांगी वांगी

P

वांग्याची पाने पिवळी पडून वांग्याचे फळ निबर होत आहे व फळावरील चकाकी कमी झाली आहे. तरी उपाय सागा??

वांग्याचे फळ कमी झाले आहे व जे आहे ते निबर झाले आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Plantix User पांढरीमाशी Whiteflies च्या नियंत्रणासाठी पेगॅसेस + निमतेल चि फवारणी घ्या। चमल येण्यासाठी पोटॅशियम शोनेट व सिलिक्झॉल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा