पलाशाची कमतरता - वांगी

वांगी वांगी

R

गलांडा फुल चे पाने पिवळी होत आहे

GALADA full che pane pavali hot ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ravindra Shinde Potassium Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

वांगी

पान पिवळी पडत आहेत . झाड ही सुकते आहे. फळ पण पिवळे पडत आहे

पानावर पाठीमाघे पांढरे पावडर दिसत आहे. झाड पिवळे पडून जात आहे

वांगी

वांग्याची झाडे पिवळी वा व त्यांचा पाला गोळा होत आहे,असे कशामुळे होत आहे?

@Venkat Pawar. वांग्याचा पूर्ण प्लॉट पिवळा दिसू लागला आहे व फुल धारणा ही कमी झाली आहे व फुल गळ होते आहे . कुठली फवारणी व खते द्यावी तर वांगी परत झाडे चांगला फुटवा करतील

वांगी

वांग्यावर शेंडअळी आली काय फवारणी करावे

शेंड अळी आली आणी वांगे पोखरणारी अळी आहे व पांढरी माशी पण आहे

वांगी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा