पानावरील तुडतुडे - वांगी

वांगी वांगी

ग

पाने करपत आहेत कृपया उपाय सुचवावा

पान पिवळे व करपा पडल्या सारखे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

गणेश फडतरे Potassium Deficiency Leafhoppers and Jassids वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
म

काट करपा दिसतोय कस्टुडीया आनि निमतेल चा स्प्रे घ्या

1वाईट मतप्रदर्शन
ग

मच्छिंद्र बापु सावकार आभारी आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
C

वांगी जास्त प्रमाणात झाडे पिवळी पडून पाने करपली आहेत. उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा