जिवाणूजन्य  वनस्पती  सुकणे - वांगी

वांगी वांगी

वांगी पिकावर हा कोणता रोग आहे . याचे उपाय काय आहे

पूर्ण वांगीचे झालं मरत आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

भरत बाठे शेंड अळी किंवा मूळकूज आहे का चेक करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

शेंड अळी नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

मूळकूज पण नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

भरत बाठे जमिनी लगटच्या भागात पांढरी बुरशी किंवा कुज आहे का ?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

नहीं

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

कुज पण नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

भरत बाठे Bacterial Wilt वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

यावर उपाय म्हणून काय करावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

भारी जमीन आहे पाणी लवकर सोडत नाही.ओलावा जास्त काळ टिकतो.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

ह्युमिक ऍसिड ड्रीप मधुन द्या

1वाईट मतप्रदर्शन

वागी वर उपाय कोनता मरत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा