पाने खराब होत आहेत । वांगी किड़की होत आहेत
किड आहे फ़लावर उपाय सुचवा सर
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकिड आहे फ़लावर उपाय सुचवा सर
काय केले पाहिजे, आणि त्याला उपचार काय?
Vartisilium mar ahe ka bacterial wilt ahe plz help
वांग्याचा शेंडा लाल झाला आहे,वांगी ला कीड लागली आहे,काय उपचार करावा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Vishal Brinjal Shoot and Fruit Borer Potassium Deficiency वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Chetan
26
4 वर्षांपूर्वी
सर, पानाला लहान लहान छिद्रे अळी मुळे पडतात.तर त्यासाठी अळी वर औषध घ्या .Emamectin Benzoate घटक असलेलं औषध घ्या. प्रॉक्लेम, प्रोसिन, किटा- काटा
Mahesh
96
4 वर्षांपूर्वी
Deliget
Maruti
832
4 वर्षांपूर्वी
टॅपीन चा रिजल्ट चांगला आहे, पतंगाचे फेरोमोन ट्रॅप लावा