पिठ्या ढेकुण फार मोठ्या प्रमाणात आहे.
यावर उपाय योजना काय आहे.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यायावर उपाय योजना काय आहे.
पानाच्या मागे बारीक बारीक जंतू आहेत
पाने चुरडने,फ़ुलझड् मोट्या प्रमानात,मुळावर अळी,फ़ळावर अळी,वरुन झाडाची पानी मुरझने.
वांगी पिकाची लहान वांगी काळी पडत आहेत अन नंतर ते जळून जात आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Raju Waghchaure Mealybug च्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!संतोष 4237
4 वर्षांपूर्वी
Raju Waghchaure मिलीबग ( पिढ्या ढेकून ) ०१.मिलीबग (पोढ्या ढेकून ) यांचा नियंत्रण करणार्या मित्र किडी ( CRYPTOLANEMUS MONTROUZOERI AND SCYMNUS COCCIVORA ) यांना आकर्षित करण्यासाठी मुख्य पिकामध्ये किंवा बाधावर गावरानी झेंडू व चवळी लावावी.जिवामृताच्या दर १५ दिवसांनी सतत फवारणी करावी. ०२. बाभळीच्या वाळलेल्या शेंगा जमा करा,बियासकट त्याची पावडर करा आणि एका डब्यात भरून ठेवा. ही पावडर १०० ग्रॅम घेऊन एक लिटर पाण्यामध्ये मिसळून चांगली ढवळा,दोन तास तसेच ठेवा.( रासायनिक क्रिया होण्यासाठी ) नंतर फडक्याने गाळून घ्या,२०० लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा. ०३. २०० लि.निमास्त्राची ( एक एकर साठी ) फवारणी करावी. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)
संतोष 4237

Raju Waghchaure ॥ निमास्त्र ॥ ( रस शोषक किडी,पांढरी माशी,मावा,तुडतुडे व लहान अळ्यांचे नियंत्रण होते.) ++ साहित्य :- पाणी २०० लिटर. गोमूत्र १० ते २० लिटर ( देशी गायींचे ) शेण २ किलो. (देशी गायीचे ) कडुलिंबाचा पाला. १० किलो किंवा निंबोळी पावडर/ पेंड १० किलो. ++ कृती :- वरील सर्व पदार्थ एका ड्रम किंवा पिंपात २०० लि.पाण्यामध्ये मिसळून सवेगतीने चांगले ढवळणे. ४८ तास सावलीखाली गोणपाटाणे ठेवणे. ४८ तासानंतर तयार होईल. २०० लि.एका एकर साठी वापरावे पाणी मिसळू नये. ६ महिने टिकते. रस शोषक किडींचे फक्त नियंत्रण होते,पाण खाणार्या अळींचे नियंत्रण होत नाही. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा, आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य बलशाली करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता )
Raju 16
4 वर्षांपूर्वी
१०० ग्राम पावडर ने काय होईल..२०० लिटर पाण्यासाठी..