लाल कोळी आणि पांढरी माशी
लाल कोळी आणि पांढरी माशी आहे कोणती फवारणी घेऊ
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यालाल कोळी आणि पांढरी माशी आहे कोणती फवारणी घेऊ
पान फाट्ने व पनावर फोड अल्यासरखेे वाटत आहे
पान आशे झाले कोन औषध लागु होइल
यावर उपाय योजना काय आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Jayraj Patil लालकोळी Spider Mites आणि पांढरी माशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी ओबेरॉन किंवा बोरनियो चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Jayraj 89
4 वर्षांपूर्वी
धन्यवाद सर
Sagar 21
4 वर्षांपूर्वी
परफ़ेक्ट औषध मारा
संतोष 4237
4 वर्षांपूर्वी
Jayraj Patil लाल कोळी उपाय. लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. २५ ग्रॅम पाण्यामध्ये विरघळणारे गंधक १० लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. भिंगाच्या साहाय्याने पानाच्या खाली निरीक्षण करावे.लाल रेशमी जाळी दिसतील. ५% निंबोळी पावडर अर्काची फवारणी नियंत्रित करावी. पांढरी माशी (कडुलिंब+गोमूत्र ) १५ लि.च्या पंम्पसाठी २ लिटर कडुलिंबाचा पानांचा रस घ्यावा. ४०० मिली. त्यात गोमूत्र मिसळून ते द्रावण १५ लि.पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ( नैसर्गिक उपचार करून निसर्गाचा समतोल राखा तसेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले करा.नैसर्गिक शेती पुरस्कर्ता.)
Vinayak 19
4 वर्षांपूर्वी
ओमेडमार/100/rejult
Sharad 0
4 वर्षांपूर्वी
Gomutra ani kadunimb