वांग्याच्या पाना मागे पांढरे बारीक कीट आहेत कृपया उपाय सांगा 🙏🙏
वांग्याच्या पाना मागे पांढरे बारीक कीट आहेत कृपया उपाय सांगा🙏🙏
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यावांग्याच्या पाना मागे पांढरे बारीक कीट आहेत कृपया उपाय सांगा🙏🙏
ह्या समेसे मुळेच फळांचा रंग आणि देठाची साली वरती परिणाम दिसून येते आहे.. पानांवरील पिवळ्या रंगाची किटक आहे
@Venkat Pawar. वांग्याचा पूर्ण प्लॉट पिवळा दिसू लागला आहे व फुल धारणा ही कमी झाली आहे व फुल गळ होते आहे . कुठली फवारणी व खते द्यावी तर वांगी परत झाडे चांगला फुटवा करतील
24 December la chatani keli ahe ? Zad as ahe kay karave ?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Hanuman 8840
4 वर्षांपूर्वी
Manik 10gm /10ltr spray Or Marker (Bifenthrin) 30ml spray
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Pravin Suryavanshi पंढरीमाशी Whiteflies च्या नियंत्रणासाठी सुमिप्रिंट + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!