वांग्याच्या पानावरील सर्कस्पोरा ठिपके - वांगी

वांगी वांगी

ह्या रोगासाठी काय उपाय आहे का?

पानावर पांढरे ठिपके आहेत. फळे टिकून राहण्यासाठी उपाय आहे का.

21
U

सर्जेराव निकम वांग्याच्या पानावरील सर्कस्पोरा ठिपके आहे डायफेनकोनॅझोल   याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे  याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

madam score che praman 0.5 ml per liter ahe na .

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा