जिवाणूजन्य  वनस्पती  सुकणे - वांगी

वांगी वांगी

D

हा काय प्रकार आहे झाड आतून सुकतय पाने मार्गळतात सकाळी व संध्याकाळी पुन्हा चांगले दिसतात दुपारची खूप खराब दिसता लवकर उपाय सुचवा

पाने मार्गळतात झाड आतून वाळताय @Utkarsha @Plantix @Plantix

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Bacterial Wilt वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
D

upay sanga Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipak Tupe आधी लिक्विड सल्फर व दोन दिवसांनी ट्रायकोडर्मा व सुडोमोनास सोडा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

traykodaerma liqvid ka pawder sudomonas kay aheVenkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipak Tupe हे जैविक बुरशीनाशक आहेत। निर्मल कंपनीची बायो संजीवनी वापरा त्यात दोन्ही आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

kuth bhetal Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

pandhurli buagat Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipak Tupe तुपे पांढुर्ली मध्ये बरेच दुकान आहेत तिथे IPL कंपनीचे ट्रायकोडर्मा व सुडोमोनास भेटतात। चौकशी करा स्वामी समर्थ किंवा गोकुळ मध्ये

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

ok dhanyawad trayel maru ka saglhya jhadanna taku 30 hunthe lagvad ahe Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

he donhi ekach jhad ahe duparcha ani sakalhcha photo ahe Venkat Pawar. Venkat Pawar. Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipak Tupe सर्व झाडांना आळवणी करा एक रात्र आधी दोन ठिकाणी 40 लिटर पाणी व 250 ग्राम काळा गूळ टाकून ट्रायकोडर्मा व सुडोमोनास वेगवेगळा भिजत ठेवा व दुसऱ्या दिवशी 400 लिटर पाण्यात दोन्ही एकत्र करून झाडांना आळवणी करा

1वाईट मतप्रदर्शन
D

dhanyawad Venkat Pawar.

1वाईट मतप्रदर्शन
D

ok Vicky Mohite Venkat Pawar.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipak Tupe bhava farak padla ka nay konta rog ahe yaar ha नीटच होत नाय. पाणी किती दिवसांनी देतो.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

pani sahavya divshi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

ani to rogavar mala tari result vatla nahi vis pavder +nim =no result salfer++humic no result bio ovice +folucure no result ani ek pampachi multimycine no result Vicky Mohite

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

ani to rogavar mala tari result vatla nahi vis pavder +nim =no result salfer++humic no result bio ovice +folucure no result ani ek pampachi multimycine no result Vicky Mohite

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Vicky Mohite

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Dipak Tupe pudchya वेळेस लागवड करताना trichoderma powder madhe rope २० minute budvun mag लागवड कर आणि रोपे उगवल्यानंतर ही. याची आळवणी कर हा रोग नीट नाय होत. म्हणजे रोग येणारच नाय मी पण करणार आहे दुसरा पर्याय नाही आता.pracuation is better than cure. Bio ovice cha photo kaadun pathav box किंवा कागदाचा. Specification दिसले पाहिजे

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा