हा कोणत्या प्रकार चा रोग आहे ....या रोगासाठी कोणत्या प्रकारची पुवार्नी करावी ...आणि फ्लवर्स चे प्रमाण increase करण्यासाठी कोणते कीटक नाशक चा वापर करवा
हा कोणत्या प्रकार चा रोग आहे ....या रोगासाठी कोणत्या प्रकारची पुवार्नी करावी ...धन्यवाद
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याहा कोणत्या प्रकार चा रोग आहे ....या रोगासाठी कोणत्या प्रकारची पुवार्नी करावी ...धन्यवाद
पाने पिवळी पडत आहेत आणि गळत आहेत
पानांचा कलर पिवळा आहे उपाय सांगा
थोड्या दिवसांनी संपूर्ण झाडच भुरकट रंगाचे होते
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Gokul Patil पांढरी माशी Whiteflies मोठ्या प्रमाणावर आहे। नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी 70 लावा आणि पेगॅसेस + निमतेल ची फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yogesh 39
4 वर्षांपूर्वी
काय करू यासाठी
Jalindar 0
4 वर्षांपूर्वी
Vangi send
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Yogesh Walave चुरडा मुरडा Chilli Leaf Curl Virus हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे।