वांग्याच्या पानावरील सर्कस्पोरा ठिपके - वांगी

वांगी वांगी

K

Panaver thipke padun pangel hot ahe upay sanga

Panaver thipke padun pangel hot ahe upay sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Kundan Bandal हे Cercospora Leaf Spot of Eggplant असुन आपण अधिक माहितीसाठी हीरवी कळ तपासा, तसेच आपण नीम तेल आणि कॉपर ओक्सि क्लोराईड,मन्कोजेब ची बासीलस सबटायटिस सोबत फवारणी करा

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

मित्रा एक शेतकरी म्हणुन एक सल्ला देतो निमतेल प्रत्येक फवारणी घेत जा कारण आत्ता आळी पण भरपुर आहे आणि आत्ता m45 ची फवारणी केली तरी चालेल

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा