वांग्याचे कोंब आणि फळे पोखरणारा ढेकूण - वांगी

वांगी वांगी

N

Bin katyachi vangi yetat

Phale pattat bokdya hovun pane pivali hotat Kali ulti hovun phal kdk hotat

41
V

Nanaso Mind हे पांढरी माशी Whiteflies आणि Brinjal Shoot and Fruit Borer चा प्रदूरभव आहे। जास्त माहितीसाठी वरील हिरव्या लिंक्स वर क्लिक करा

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

वांग्याला शेंडअळी पडली आहे ऊपाय सांग

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ahnumant Aher Brinjal Shoot and Fruit Borer च्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावा व मॅलाथियॉन + गूळ चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

melathion ani gul praman sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Ahnumant Aher मॅलाथियॉन2 मिली + गूळ4 ग्राम प्रति लिटर

1वाईट मतप्रदर्शन
U

वांग्याची फुले गळत आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Ugaledn777 फुलगळ थांबविण्यासाठी 1. 12:61:00 किंवा 13:40:13 सारख्या स्फुरदयुक्त खतांचा वापर करा। 2. बोरान चा वापर देखील करा। 3. जास्त गळ होत असल्यास प्लानोफिक्स 20 मिली प्रति 200 लिटर ची फवारणी घ्या।

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा