पानावरील तुडतुडे - वांगी

वांगी वांगी

V

पाने अशी होऊन बोकडलेल्या सारखी झाली आहेत कोणते औषध वापरू

पानांचा रंग पिवळा हिरवा होतोय

3वाईट मतप्रदर्शन
V

Vikas Shinde पांढरी माशी Whiteflies आणि तुडतुड्यांच्या Leafhoppers and Jassids प्रादुर्भावामुळे होत असेल। पिवळे चिकट सापळे जास्त प्रमाणात लावा आणि टाटा अपलॅड चि फवारणी घ्या

3वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

पांढरी माशी आणि तुडतुड्या असेल तर उल्लाला आणि M-45 फवारा प्रमाण 100 ली। 30 उल्लाला आणि M-45 100 ली 100 ग्रॅम

1वाईट मतप्रदर्शन
P

हा लाल कोडी रोगाचा प्रकार आहे त्यासाठी आेमाईट वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा