पांढरी माशी - वांगी

वांगी वांगी

S

वांग्याचे किड नियंत्रण

माझ्या वांग्याचे झाडावर खुप पंढरी माशी आहे.देठ पण हिरवी दिसत नाही .किड थोडया प्रमाणात आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

पांढरी माशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे मोठ्या प्रमाणात लावा आणि पेगॅसेस ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

पण फवारणी करताना फावरीची वेळ संधयाकाळची ६ ते ७ या वेळेत करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Ya sathi lansargold aani movento ya insecticide cha spary ghya

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा