पानांच्या कडा कशामुळे करपतात?
झाडावर कोणत्याही प्रकारचे कीटक नाहीत तरीही पाने का करपतात?
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडावर कोणत्याही प्रकारचे कीटक नाहीत तरीही पाने का करपतात?
Yellowness Small leaf Stop height
पाणांचा रंग पिवळा शेंडे अळीने खालेत
शैड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषधांची फवारणी केली त्या नंतर तीन दिवसात शैड आळी गायब झाली परंतु झाडाचा व पानांचा कलर बदलाय ६० दिवस झाले लागवड करुन पिकावर परिणाम होईल काय ?
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
5 वर्षांपूर्वी
पानाच्या कडा पोटॅशियम च्या कमतरतेमुळे Potassium Deficiency करपतात
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!