पांढरी माशी - वांगी

वांगी वांगी

L

वांग्यावर अतिप्रमाणात पांढरी माशी व लाल कोळी आहे .उपाय सुचवा?

वांग्याच्या झाडावर पांढरी माशी खूप प्रमाणात व लाल कोळी पण थोड्या प्रमाणात आहे कोणते औषध फवारावे?

185
V

पांढरी माशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावा आणि पेगॅसेस + असेटामप्राईड ची फवारणी घ्या

6वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Exados spray kara

21
R

फवारणी द्रावणामध्ये स्प्रेडरचा वापर करा म्हणजे द्रावण पानाच्या मागिल बाजूस स्प्रेडरचा होईल

81
S

एक्टारा व प्रोफेक्स सुपर

1वाईट मतप्रदर्शन
R

Pegasuss sefeena spray ghya

3वाईट मतप्रदर्शन
M

oberon favara

41

वांगी वर थ्रिप्स व पांढरी माशी यांच्यावर प्रभावी औषध सांगा

2वाईट मतप्रदर्शन
V

निळे आणि पिवळे चिकट सापळे मोठ्या प्रमाणात लावा आणि डेलिगेट मारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

1000 watt light bulb lava

1वाईट मतप्रदर्शन

वांग्यावर पांढरी माशी भरपूर प्रमाणात आहे कोणते औषध मारायचे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

ज्ञानेश्वर पाचपोर पेगॅसेस + असेटामप्राईड चि फवारणी घ्या

3वाईट मतप्रदर्शन
A

Pyriproxyfine can be use

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

वांग्याची पाने अशी होत आहेत उपाय सुचवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

वांग्याच्या काही पाने अशी पण झाली आहेत plz उपाय सुचवा

चांगले मतप्रदर्शन1
V

Vikas Shinde अळीचा प्रदूरभव आहे। नियंत्रणासाठी प्रॉक्लेम किंवा लार्विन चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन
V

प्रॉक्लेम चा वापर केला result Nahi पूर्णपणे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vikas Shinde लार्विन + नुवान घ्या चांगला परिणाम मिळेल

3वाईट मतप्रदर्शन
S

वांग्या वर पांढरी माशी आणि लाल कोळी अली आहे...उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Suraj Haramkar आधी स्टिकर टाकून फक्त पाणी फवारा व दोन तासांनी ओबेरॉन चि फवारणी घ्या। दोन्ही नियंत्रणात येतील

1वाईट मतप्रदर्शन
K

वांगे पिकावर पांढरी माशीसाठी आणि लाल कोळी या रोग नियंत्रण करण्यासाठी Neemaz + Nomite प्रती लीटर पाण्यात 1.5ml हे प्रमाण घेऊन, फवारणी संध्याकाळी पाच वाजता नंतर करावी, खुपच कडक रिझल्ट आहे, एक अनुभवी शेतकरी .. Kishor Gite.. 🙌🙏

5वाईट मतप्रदर्शन
A

Laxman कालेकर bhai ye Whiteflies green link ko chack karen. Pyriproxyfine the best white fly ki har stage keliye

1वाईट मतप्रदर्शन
A

Vikas Shinde bhai ye flea beetles hn ap Emamecton+lambda-cyhalothrin apply kro

1वाईट मतप्रदर्शन
A

Thanks for upvote mr Vikas Shinde

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Tata manik+rogar spray kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

10000 Ppm निंबोळी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Pegasas

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

लाल कोळीला कशाने जाइल

1वाईट मतप्रदर्शन
A

Lal koli sathi omite he prati pampu 30 ml vapara. Eka divasat finish. Anubhav aahe.

2वाईट मतप्रदर्शन
S

Sachin sangale omite 2ml per lit spray kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Thrips साठी प्रभावी औषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Bio303 thrips sathi 1.5ml pr liter

2वाईट मतप्रदर्शन
V

Oberon mara bayerche

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

Aaghadi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

लाल कोळी वर २ किलो गुळ १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

लाल कोळी वर २ किलो गुळ १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

1वाईट मतप्रदर्शन
J

Ullall

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Sharp &markar mix करून मारा रिझल्ट येतो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Pandhari mashi ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Shinde Amit

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Mi Tata manik chi fuvarani keli

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

वांग्यांच्या फुलामध्ये बारिक अळी आहे ऊपाय सुचवा+ शेंडअळी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
Y

Pegasas

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा