पलाशाची कमतरता - वांगी

वांगी वांगी

S

या पिकाची लागवड करुन 15दिवस झालेत तरी पण पाने पिल्ले का आहे

त्याच्या वर कोनती फवारनी करावी लागन

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Potassium Deficiency spray 13:00:45 30 gram for better results

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

आपला प्लॉट प्लास्टिक मलचींग मध्ये आहे. झाडांच्या मुळांमध्ये वाफसा आहे का ते कृपया तपासा.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

बायो-जाईन१मि+१९+१९+१९ ३ ग्रँ

1वाईट मतप्रदर्शन
A

सोडा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

मुळवाडी औषध मारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

roko 2gm per lit spray + humic acid drinching kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा