कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

S

कपाशीच्या झाडाचे शेंडे खूप बारीक झाले आहे.... याच्यावर उपाय सुचवा

झाडाची पाने एकदम छोटे झाले आहे... शेंडा एकदम बारीक... फुले पात्या एकदम छोटे छोटे झाले आहे....

1वाईट मतप्रदर्शन
V

Suhas Whiteflies आणि Cotton Leafhopper Jassids च्या नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

उत्तम माहिती

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा