पांढरी माशी - कापूस

कापूस कापूस

R

कपाशीची पाने गोळा होऊन सुकत आहेत

पाने गोळा होऊन सुकत आहेत व झाडाची वाहाड खुंटली आहे व कैऱ्या सुकत आहेत औषध सांगा सात दिवसा पूर्वी कीटकनाशक व बुरशीनाशकचा फवारा दिला आहे पण फरक नाही.

1वाईट मतप्रदर्शन
V

Ravindra Kavale तुडतुडे Cotton Leafhopper Jassids आणि पांढरीमाशी च्या Whiteflies नियंत्रणासाठी सेफिना + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा