कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

कपाशी मध्ये पाने रख रखीत होऊन मरगळल्यावाणी होतात पाने मूडपतात पानाच्या देठाचा रंग व मूडपलेल्या पानाचा मागचा भाग लाल होतो

कपाशी मध्ये पाने रख रखीत होऊन मरगळल्यावाणी होतात पाने मूडपतात पानाच्या देठाचा रंग व मूडपलेल्या पानाचा मागचा भाग लाल होतो नवीन पाने पण मरगळ ल्या वाणी वाटतात नवीन फुलनाऱ्या बोनडाच्या बाजूचा कलर् पण लाल वाटतो

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

बाळू केरबा दारेवाड पांढरीमाशी Whiteflies व तुडतुड्याच्या Cotton Leafhopper Jassids नियंत्रणासाठी GSP कंपनीच्या SLR 525 चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा