कपाशीवरील तुडतुडे - कापूस

कापूस कापूस

R

फळ गडती खूप होते. खूप दिवसा पासून पाऊस चालू असल्यामुळे मिलीबुग पण पडलेलं दिसतो. आणि फळ गडाती वाचवता आली अस्ती का... धनयवाद.🙏

पान गोडा होणे. फळ गळती होणे.कीड आहे का , आणि एकत्रित कोणता फवारा मारायचा मार्गदर्शन करा.

1वाईट मतप्रदर्शन
V

Rakesh Patil पांढरीमाशी Whiteflies अँड तुडतुड्याच्या Cotton Leafhopper Jassids नियंत्रणासाठी GSP कंपनीच्या SLR 525 + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा