काळी कुज - कोबी

कोबी कोबी

B

काय झाले आहे हिरवी दिसत नाही काय करावे लागेल

काय झाले आहे हिरवी दिसत नाही काय करावे लागेल

1वाईट मतप्रदर्शन
V

Bhau Black Rot च्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स च्या ऍजीस चि फवारणी घ्या।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

DAP खत घाला फवारणीसाठी redomil 30 gm+streptomycin 2 gm पर पंप स्प्रे करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Venkat Pawar. कोबीचे शेड्युल पाठवणार होते तुम्ही 15 दिवस होऊन गेले

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

पुर्वेश कमल उत्तमराव वाटपाडे उद्या संध्याकाळी नक्की देतो।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

Cabage

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कोबी

या पिकावर काही रोग बुरशी आहे का

काही कमतरता असल्यास मला मदत करा

कोबी

फोटो पूर्ण पाहा कोबी पिकाचे आणि औषधाची फोटो शेवटी आहेत. ते सुद्धा पाहा. डाऊनी मिल्ड्यु,काळी बुरशी आणि काळी कुज होत आहे.

डाऊनी मिल्डू, काळी बुरशी आणि काळी कुज होत आहे. फवारण्या केल्या तरी ३/४ दिवसांनी परत येतो आहे . पहिली फवारणी.Bacterimycin+Dozan+impact. दुसरी फवारणी Biofangi+kohinoor M-45 ची केली तरी तो अाटोक्यात येत नाही आहे.

कोबी

माझ्या कोबी पिकात खूप प्रमाणात अळई, मोव्हा आढळून येत आह

माझ्या कोबी पिकात खूप प्रमाणात अळई, मोव्हा आढळून येत आह

कोबी

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा