गोभी पिकावर यांचा जोरदार हल्ला आहे.तरी यावर उपाय सुचवा
यांचा हल्ला सायंकाळी होऊन पूर्ण रोपटं खातात
झाडांच्या या समस्यांविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यायांचा हल्ला सायंकाळी होऊन पूर्ण रोपटं खातात
गड्ड्याचा रंग जांभळा दिसत आहे
पाने करपली आहेत . करपा थांबविण्यासाठी उपाय सांगा
हिरव्या होण्यासाठी काही उपाय सागा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
स्वप्नील बनकर गोगल गायच्या Slugs and Snails नियंत्रणासाठी स्नेलकील चा वापर करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Utkarsha
111575
3 वर्षांपूर्वी
स्वप्नील बनकर मीठ टाकावे किंवा मिठीच्या पाण्याची फवारणीकरावी झाडावर पाणी पडू नये नंतर सिजेंटा कंपणीचे अम्प्लिगो हे औषध 5 ते ०7 मी ली प्रति 10 लीटर पाण्यात टाकून फवारनी करावी नंतर 15 दिवस कीड नाशक फवारणी करू नये
स्वप्नील
6
3 वर्षांपूर्वी
Liquid आपण मीठ ऐवजी आणखी दुसर काही वापरू शकतो का
Hemant
172
3 वर्षांपूर्वी
स्वप्नील बनकर तंबाखू टाका किंवा लार्विन पावडर टाका भुस्सा मध्ये मिसळुन रानाभोवती
Tejas
31
3 वर्षांपूर्वी
मुरमुरे घ्या त्याला गुळ मिक्स करा आणि त्यात लार्विन पावडर टाका आणि प्रत्येक झाडा भोवती टाकून द्या
Tejas
31
3 वर्षांपूर्वी
प्रत्येक झाडाला किमान 10 मुरमुरे पडले पाहिजे
Ajit
0
3 वर्षांपूर्वी
तंबाकू खत वरभांवर टाका
Ajit
0
3 वर्षांपूर्वी
गोगलगायचा नायनाट होईल मी वापलय
Hemant
172
3 वर्षांपूर्वी
Ajit Gadge पण पाऊस पडला असेल तर काही उपयोग होत नाही
Santosh
9
3 वर्षांपूर्वी
स्नेलकील दुकानतं उपलब्ध नाही
Aniket_Jagtap_
11
3 वर्षांपूर्वी
snekill dukanat uplabdha nahi.tyala paryayi larvin powder uttam paryay ahe.murmuryala gulachya panyat mix karun larvin powder mix kara ani te taka zadanbhovati.effective ahe.
Mukund
0
3 वर्षांपूर्वी
Snail kill cha use kara ...best aahe