कोबीchi पान jalalysarkhi वाटतात kay कराव
पाने पिवळी पडलेत गाभ्यात जाळी chi kid padli आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापाने पिवळी पडलेत गाभ्यात जाळी chi kid padli आहे
पाने करपली आहेत . करपा थांबविण्यासाठी उपाय सांगा
पाने गळत आहे काय उपाय आहे का सर
याआधी डिलिगेट व नुआन फवारले आहे लार्विन पण वापरले आहे एक कडु म्हणून औषध आहे ते पण वापरले आहे खूप कडू औषध आहे. परंतु रात्रीच्या वेळेस पाणी भरतांना सहज लक्ष्य गेलं म्हणून विचारलं काही उपाय असेल तर सांगा.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111575
4 वर्षांपूर्वी
Erande Adesh कोबीवरील जाळी विणणाऱ्या अळ्या आहे प्रोफेनोफोस 35 ec 10 ते 15 मिली पंप आणि नीम तेल 10000ppm ची 30 मिली पंप फवारणी करावी युरिया वापर कमी करावा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!मच्छिंद्र
5667
4 वर्षांपूर्वी
प्रोफेनोफाॅस आनि नुवान चा स्प्रे घ्या
Shekharjagtap
154
3 वर्षांपूर्वी
युरिया टाकून फवारायचे काय