केवडा (डाउनी) - कोबी

कोबी कोबी

क

या रोगावरील उपाय सांगा

पानावर करपा आला आहे काळे ठिपके दिसतात

1वाईट मतप्रदर्शन
V

कृष्णा घुगे Downy Mildew च्या नियंत्रणासाठी रिडॉमिल गोल्ड + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
आ

फवारणी कोणती करावी

1वाईट मतप्रदर्शन
V

आबा पगार Black Rot करप्याच्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स चे ऍजीस वापरा

2वाईट मतप्रदर्शन
D

Konti phawarni karavi..

1वाईट मतप्रदर्शन
य

कोणिका कापर मारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा