केवडा (डाउनी) - कोबी

कोबी कोबी

या रोगावरील उपाय सांगा

पानावर करपा आला आहे काळे ठिपके दिसतात

1वाईट मतप्रदर्शन
V

कृष्णा घुगे Downy Mildew च्या नियंत्रणासाठी रिडॉमिल गोल्ड + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

फवारणी कोणती करावी

1वाईट मतप्रदर्शन
V

आबा पगार Black Rot करप्याच्या नियंत्रणासाठी स्वरूप केमिकल्स चे ऍजीस वापरा

2वाईट मतप्रदर्शन
D

Konti phawarni karavi..

1वाईट मतप्रदर्शन

कोणिका कापर मारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा