काळी कुज - कोबी

कोबी कोबी

S

कोबी वर डावण्या साठी काही औषधे सुचवा ..

पिवळे डाग पानाच्या कड्यावरून आत जाताहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Swapnil Birari लक्षण तर Black Rot बॅक्टरीयल करप्याचे वाटत आहेत। स्वरूप केमिकल्स ऍजीस चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

काय प्रमाणात वापरावे..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

अॅक्रोबेट +पाॅलिराम चा स्प्रे घ्या

1वाईट मतप्रदर्शन
R

Cobritob cha spre mara

11
P

Kali kunaj

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा