पांढरी माशी - कोबी

कोबी कोबी

विड्याच्या /नागवेल, खाऊच्या पानावर अशा प्रकारची कीड पडलेले आहे. पानावर आणि देठावर. उपाय सुचवा, घरगुती ही उपाय सुचवावा

पांढऱ्या रंगाचे पानावर डॉट डॉट समुदाय, देठावरती कापसा प्रमाणे किडींचे जाळे दिसून येत आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

संदिप रा. पाटील पांढरी माशीच्या Whiteflies नियंत्रणासाठी सुमिप्रिंट1 मिली + निमतेल1 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा