काळी कुज - कोबी

कोबी कोबी

G

कोणता रोग आहे अणि याच्यावर उपाय सांगा

कोबीच्या पानांवर पिवळे डाग येत आहे

1वाईट मतप्रदर्शन
G

M45 mara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Gaurav Dattatray Shinde बॅक्टेरियल करपा Black Rot आहे। नियंत्रणासाठी कोसाइड + स्ट्रेप्टोसायकलीन ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा