गुणवत्ता Plantix प्रमाणित:
कृषी उत्पादने ज्यावर आपण विश्वासु शकता.

पीक सुरक्षा उत्पादनांच्या लेबलांवर दिलेेले रसायनिक घटक त्यात आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रयोगशाळेत उत्पादनांची चाचणी करतो.
Arm
Glufosinate Ammonium 13.5% SL
Fine 5
Fipronil 5% SC
Klip 5
Emamectin Benzoate 5.0% SG
Agrinex L
Chlorantraniliprole 18.5% SC
Super Star
Azoxystrobin 11% + Tebuconazole 18.3% SC

उत्पादन वापरण्यापूर्वी नेहमीच लेबल वाचा. आपल्या उत्पादनांच्या विश्लेषण प्रमाणपत्रासाठी, आम्हांस QC@plantix.net वर फक्त ईमेल करा. आम्ही आपणांस आनंदाने मदत करु!

आमची गुणवत्ता तपासणी प्रक्रिया

आम्ही हे का करताहोत?
शेतकर्‍यांना अस्सल उत्पादने, जी त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करतील आणि विश्वास संपादन करतील, तीच उत्पादने पुरविणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही शेतकर्‍यांना प्रत्येक टप्प्यावर समर्थन पुरवुन, शेतीतही गुणवत्ता, विश्वास आणि मूल्यांचे नवे मापदंड निर्माण करण्याचे लक्ष्य बाळगतो.

शाश्वत आणि फायदेशीर शेतीला समर्थन देते

आपल्या कृषी प्रणालीचा कणाच मजबूत करण्यावर आमचा भर आहे - छोटे शेतकरी आणि कृषी किरकोळ विक्रेते. आमचे दोन अॅप, प्लँटिक्स आणि प्लँटिक्स पार्टनर हे फक्त टूलच नाहीत; तर ते कृषी उद्योगात होऊ घातलेल्या क्रांतीची पायाभरणी आहे, ज्यातुन शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत मिळेलच तसेच कृषी किरकोळ विक्रेतेही त्यांच्या शेतकरी समुदायास चांगली सेवा देऊ शकतील.

कृषी उत्पन्न भरघोस घ्या

प्लँटिक्स डाऊनलोड करा

आपला कृषी-किरकोळ व्यवसाय वाढवा

प्लँटिक्स पार्टनर व्हा