इतर

गाजर पिकावरील भुंगे

Chamaepsila rosae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • प्रभावित भागात विष्टेने भरलेले वाटा आढळतात.
  • गाजराच्या शेंड्यावर गंजलेला रंग येतो.
  • रोप मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

0 पिके

इतर

लक्षणे

गाजर पिकावरील भुंग्यांच्या अळ्यामुळे प्रभावित भागात विष्ठा आढळते ज्यामुळे गंजलेला रंग येते. जेव्हा अळ्या खायला लागतात तेव्हा संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यातही तुम्हाला गाजराच्या शेंड्यावर गंजलेला रंग दिसतो. प्रभावित रोपांची मर होते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास मर्यादित जलसंकलन आणि प्रभावित झाड वाळते . गाजर पिकावरील भुंग्यांची लांबी 4 ते 5 मिमीच्या दरम्यान असते. डोके, पाय आणि अँटेना पिवळे असतात. अळ्या 0.5 ते 0.7 मि.मी. आकाराचा, पिवळट पांढरे आणि चमकदार असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

गाजर पिकावरील भुंग्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी वाफ्यांवर जाळी टाका.

रासायनिक नियंत्रण

गाजर पिकावरील भुंग्यांच्या नियंत्रणासाठी लम्ब्डा-सिहलोथ्रीन वापरा

कशामुळे झाले

भुंगे जमिनीत 5 ते 8 सेंटीमीटरच्या खोलीत आपली सुप्तावस्था घालवतात. गाजर पिकावरील भुंग्यांची पहिली पिढी वसंत ऋतू मध्ये व दुसरी पिढी उन्हाळ्याच्या शेवटी उडाण सुरू करते,


प्रतिबंधक उपाय

  • कमी संवेदनशील वाण लावा.
  • पीक फेरपालट चि खात्री करा.
  • झाडांना झाकण्यासाठी दाट जाळी वापरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा