तूर

Cajanus cajan

पाणी देणे
कमी

लागवड
थेट पेरणी

काढणी
115 - 155 दिवस

कामगार
कमी

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5 - 8.5

"तापमान"
22°C - 30°C

खते देणे
कमी

तूर

परिचय

तुरीची लागवड हजारो वर्षांपासून केली जाते व प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून काम करते. तृणधान्य किंवा अन्य शेंगवर्गीय पिकासह याचे आंतरपीक घेतले जाते. खते, सिंचन आणि कीटकनाशकांच्या कमी आवश्यकतेमुळे ह्याची शक्यतो हलक्या किंवा पडीक जमिनीत लागवड केली जाते. दुष्काळ प्रतिकारक क्षमतेमुळे याला सामान्यपणे मक्यासारख्या नियमितपणे अयशस्वी होणाऱ्या पिकांसाठी योग्य पर्यायी पीक म्हणुन प्राधान्य दिले जाते.

काळजी

काळजी

तुरीची लागवड बियाणांद्वारे केली जाते. ह्याला बहुधा ज्वारी, भूईमुग, तीळ, कापूस, बाजरी किंवा मक्यासोबत आंतरपीक म्हणून लावले जाते. तूर नत्रयुक्त खतांना कमी प्रतिसाद देते. स्थान आणि पेरणीच्या तारखेप्रमाणे कमीतकमी १०० दिवस आणि जास्तीजास्त ४३० दिवसात फुलधारणा होते.

माती

तुरीच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम भारी, वालुकामय जमिन योग्य असते.

हवामान

तूर दुष्काळास प्रतिकारक आहे आणि ६५० मि.मी. पेक्षाही कमी वार्षिक पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात देखील लागवड करता येते. ते १८ ते २९ अंश सेल्सिअस तापमानात उत्तम प्रकारे वाढते. हे पाणथळ आणि दंव यासाठी संवेदनशील आहे.

संभाव्य रोग

तूर

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

तूर

Cajanus cajan

तूर

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

तुरीची लागवड हजारो वर्षांपासून केली जाते व प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून काम करते. तृणधान्य किंवा अन्य शेंगवर्गीय पिकासह याचे आंतरपीक घेतले जाते. खते, सिंचन आणि कीटकनाशकांच्या कमी आवश्यकतेमुळे ह्याची शक्यतो हलक्या किंवा पडीक जमिनीत लागवड केली जाते. दुष्काळ प्रतिकारक क्षमतेमुळे याला सामान्यपणे मक्यासारख्या नियमितपणे अयशस्वी होणाऱ्या पिकांसाठी योग्य पर्यायी पीक म्हणुन प्राधान्य दिले जाते.

मुख्य तथ्ये