हरभरा

Cicer arietinum

पाणी देणे
कमी

लागवड
थेट पेरणी

काढणी
140 - 150 दिवस

कामगार
कमी

सूर्यप्रकाश
पूर्ण सूर्य

सामू मूल्य
5.5 - 7

"तापमान"
18°C - 29°C

खते देणे
मध्यम

हरभरा

परिचय

हरभरा उत्पादन आणि लागवडीमध्ये भारत हा जागतिक आघाडीवर आहे. हरभरा हे सर्वात जुन्या डाळी पिकातील एक नगदी पीक आहे आणि भारतात या पिकाची लागवड प्राचीन काळापासून होत आहे. ह्यात प्रथिनांचा पूर्ण स्त्रोत असुन तंतुमय पदार्थ आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे देखील पुरवठा करते. ह्यातुन डाळ (चणा डाळ म्हणतात) आणि पीठ (बेसन) बनविले जाते. ह्याची ताजी हिरवी पाने भाजी म्हणुन वापरली जातात तर वाळलेली पाने गुरांना उत्तम प्रतीचा चारा म्हणुन वापरला जातो.

काळजी

काळजी

जमिनीच्या आधीच्या सुपिकतेवर अतिरिक्त खतांचे प्रमाण ठरते. हरभरा कोरड्या जमिनीत चांगले वाढते आणि त्यांना खूप कमी पाणी लागत असल्याने त्यांना कोरडवाहू पीक म्हणुन देखील लावले जाऊ शकते. जर पाऊस पुरेसा नसेल तर फुलधारणेच्या पूर्वी आणि शेंगा विकसित होण्याच्या काळात सिंचन करावे. शेतातील तणवाढीचे नियंत्रण करण्यासाठी, वाळलेल्या पान सारख्या सेंद्रिय पदार्थांसह अच्छादन करण्याचा विचार करा.

माती

हरभऱ्याची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते पण वालुकामय ते मध्यम भारी जमिन ह्यांना आदर्श असते. हरभरा लागवडीसाठी पाणथळ परिस्थिती चालत नसल्याने पाण्याचा उत्तम निचरा होणे अत्यंत गरजेचे आहे. हरभऱ्यासाठी जमिनीचा सामू ५.५ ते ७.० च्या दरम्यान असल्यास आदर्श असते. या पिकाच्या लागवडीसाठी भुसभुशीत गादीवाफे आवश्यक असतात आणि ते भारी आणि घट्ट वाफ्यांमध्ये चांगले येत नाहीत.

हवामान

हरभऱ्याचे झाड चांगल्या आर्द्र हवामानात चांगले वाढते. आणि जरी झाड कमीतकमी १५ आणि जास्तीजास्त ३५ अंशात वाढत असला तरी हरभऱ्याच्या लागवडीसाठी आदर्श तापमान २४ ते ३० अंश आहे. सुमारे ६५० ते ९५० मिमी पर्यंतचे वार्षिक पर्जन्यमान योग्य असते.

संभाव्य रोग

हरभरा

लागवडीबाबत सार काही प्लँटिक्सद्वारे शिका!

हरभरा

Cicer arietinum

हरभरा

प्लँटिक्स अ‍ॅपसह निरोगी पिके वाढवा आणि भरपूर उत्पन्न मिळवा!

परिचय

हरभरा उत्पादन आणि लागवडीमध्ये भारत हा जागतिक आघाडीवर आहे. हरभरा हे सर्वात जुन्या डाळी पिकातील एक नगदी पीक आहे आणि भारतात या पिकाची लागवड प्राचीन काळापासून होत आहे. ह्यात प्रथिनांचा पूर्ण स्त्रोत असुन तंतुमय पदार्थ आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे देखील पुरवठा करते. ह्यातुन डाळ (चणा डाळ म्हणतात) आणि पीठ (बेसन) बनविले जाते. ह्याची ताजी हिरवी पाने भाजी म्हणुन वापरली जातात तर वाळलेली पाने गुरांना उत्तम प्रतीचा चारा म्हणुन वापरला जातो.

मुख्य तथ्ये