हा गहुवरील तांबेरा २ोग आहे की जस्ताची कमतरता आहे?
गहु लागण Nov मधील आहे व पाने तांबडी होवून त्यावर ठिपके आहेत.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यागहु लागण Nov मधील आहे व पाने तांबडी होवून त्यावर ठिपके आहेत.
गव्हाचे ओबें मधे पिवळेपना येत आहे ,क्रुपया उपाय सागां,
गव्हाच्या ओंब्या कशामुळे पिवळ्या पडत आहे औषध फवारणी केली तर ही पिवळ्या दिसत आहे खालून ओंब्या चा संपर्क तोडला
पानांचा रंग बदलतो आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111585
4 वर्षांपूर्वी
पवन पाटील डायफेनकोनॅझोल याचे बाजारातील नाव स्कोअर ( score) आहे याची 10-15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी . .
Venkat 603611
4 वर्षांपूर्वी
Wheat Leaf Rust तांबेरा च्या नियंत्रणासाठी आमिस्टर टॉप किंवा रोको चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!