स्फुरदची कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

V

पाने गोळा आहेत आणि पाने जांभळी झाली आहेत फुलकळी सेंटिग होत नाही हे.

पाने गोळा आहेत आणि पाने जांभळी झाली आहेत फुलकळी सेंटिग होत नाही हे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vikas थंडी मुळे Phosphorus Deficiency येत आहे। उपाय 1. पहाटे पाणी द्या। 2. फॉस्फोरीक ऍसिड ची आळवणी करा। 3. टाटा बहार + बोरान ची फवारणी घ्या। 4. शक्य असल्यास शेकोट्या करून धूर करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा