फुलकिडे - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

V

पाने जास्त गोळा झाली आहेत आणि थ्रीप्स लागलेले आहेत..

पाने जास्त गोळा झाली आहे , पानांना करपा लागला आहेत आणि थ्रीप्स लागलेले आहेत..

21
V

Vikas Thrips आणि करप्याच्या नियंत्रणासाठी एन्ट्राकॉल + कराटे चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

कारप्याचा नियंत्रण लवकरात लवकर आटोक्यात यईल असं औषध दया आणि एका पंपा मध्ये किती प्रमाण घ्यावा लागेल ते सांगा.

1वाईट मतप्रदर्शन
V

Sandip Tanpure झाडाचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Venkat Pawar. प्रमाण किती आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vikas Thrips आणि करप्याच्या नियंत्रणासाठी एन्ट्राकॉल 2 ग्राम + कराटे 1 मिली प्रति लिटर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Venkat Pawar. कराटे 1.5 मिली घेतले आणि एन्ट्राकॉल 50 ग्रॅम घेतले चालेल का ???

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vikas नको साहेब प्रमाण कमी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Venkat Pawar. स्प्रे केला सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा