टोमॅटोच्या खालील पाणानवर नागअळई रोग पडला आहे त्या साठी कोणते औषध वापरावे लागेल
पानावर सफेद रंगच्या रेषा दिसतात
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानावर सफेद रंगच्या रेषा दिसतात
झाडांची पाने वाटी या आकाराची झाली
Panana pivlsar tipke yevun pan purn pane valun Jane ya sathi upya
there is attack of adee
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Arjun Ravaji Nadekar Leaf Miner Flies नाग अळीच्या नियंत्रणासाठी दमण बायो 303 किंवा दमण 47 चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail
437770
3 वर्षांपूर्वी
Dear how are you welcome to plantix community dear check for Tomato Leaf Miner attack
Tufail
437770
3 वर्षांपूर्वी
Spray coragen or bifenthrine+abamectin dear Arjun Ravaji Nadekar
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
नाग अली साठी : cartap hydrochloride २०gm+sticker १०ml पर पंप स्प्रे करा
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
नाग अली साठी : cartap hydrochloride २०gm+sticker १०ml पर पंप स्प्रे करा
Pravin
234
3 वर्षांपूर्वी
बायो 303
Namdev
49
3 वर्षांपूर्वी
Survati Chi nag ali ahe
Namdev
49
3 वर्षांपूर्वी
बेनिवा प्रती पंपास 40 मिली घ्या
B
1
3 वर्षांपूर्वी
Benieviy 45 ml
Namdev
49
3 वर्षांपूर्वी
Ho
Shankar
250
3 वर्षांपूर्वी
Arjun Ravaji Nadekar aampligo CA spere gya
Kiran
34
3 वर्षांपूर्वी
बायो 303+टाटा मेट्रिक
सदानंद
142
3 वर्षांपूर्वी
निंबोळी अर्काची फवारणी करा आणि चार दिवसांनी बेनिविया हे औषध फवारणी करावी रिझल्ट लवकर मिळेल
Mahesh
11
3 वर्षांपूर्वी
Valumflaxi saglyat best
Mahesh
11
3 वर्षांपूर्वी
Valumeflaxi khalun sodaychi