Tomatola tiranga ahe kay karave
Falavar pandre pivale chatte yettat .
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याFalavar pandre pivale chatte yettat .
पान करपते शेंडा सुकत आहे
झाडं सुकणे व पाने गोळा होणे यासाठी औषध सांगा चांगले शंभर टक्के रिझल्ट भेटला पाहिजे असे औषध सांगा
पानाचा रंग फिकट दिसायला लागला आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603601
3 वर्षांपूर्वी
Nilesh Hake Tomato Spotted Wilt Virus तिरंगा हे एक व्हायरस आहे व या रोगाचा प्रसार फ़ुलकिड्यांमुळे Thrips होतो। एकदा झाड या रोगाने प्रभावित झाल्या नंतर कोणताही उपाय उपलब्ध नाही त्यामुळे लागवड झाल्या पासून फुलकिड्याचा नियंत्रण काटेकोरपणे करणे हे एकमेव उपाय आहे
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!