नाग आळी आहे ऊपाय सांगा व दुरी फुटली आहे तिचावर कोणता स्प्रे घेतला पाहिजे
नाग आळी व करपा आहे स्प्रे कोणता घेऊ .दुरी पन फुटली आहे शेंडे करपत आहे औषध सांगा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यानाग आळी व करपा आहे स्प्रे कोणता घेऊ .दुरी पन फुटली आहे शेंडे करपत आहे औषध सांगा
टोमॅटो पानांचा रंग पिवळा पडत आहे
पाने पांढरी पडू राहीली.
बरषी मुळे होत असेल का अगोदर भिंडी चे पिक होते प्लॉटमध्ये
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Amit 211
3 वर्षांपूर्वी
कैलास आहेर फोटो वरून Tomato Leaf Miner दिसत आहे, तुम्ही जर केमिकल वापरत नसाल तर NSKE (Neem Seed Kernel Extract) ची फवारणी करा NSKE कसं बनवायचा हे तुम्ही गूगल करून बघू शकता दुसरे उपाय चिकट पाट्या लावा शेता मध्ये ज्यानी मध्या त्याला चिकटून राहतील. रासायनिक उपचार मधे Dimethoate 30 EC (0.05 per cent) किवा Chloropyriphos 20EC (o.05 per cent) किंवा Fipronil 0.3G (75gm/hectare) ची फावरणी करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!कैलास 9
3 वर्षांपूर्वी
सर मराठी मधून महीती द्या
Santosh 367
3 वर्षांपूर्वी
Reagent+merger fawarni Kara
Amit 211
3 वर्षांपूर्वी
कैलास आहेर मराठीत पूर्ण माहिती दिली आहे,