काळा मवा आणि कमी फुटवा 21दिवसाची लागवड.
पानांचा रंग भुरकट आहे पिल्ले काही तरी उपाय सांगा.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा रंग भुरकट आहे पिल्ले काही तरी उपाय सांगा.
Tomato Patti kharab hot chalali aahe
Strepto&coc , Score & kavach Amister Spray ghetale aahet
Falavarti kalasar dag yene
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603591
3 वर्षांपूर्वी
संतोष रामचंद्र राव Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Satish 1303
3 वर्षांपूर्वी
नवीन फुटवे येण्या साठी 19+19+19 ची फावरणी कारा बुधला सिंगल सुपर फॉस्फेट+ युरिया घाला
Subhash 18
3 वर्षांपूर्वी
ठिबक मधुन सोडले तर चाले का
Satish 1303
3 वर्षांपूर्वी
19+19+19 Subhash Kharade ठिबक मधून सोडा
Roshan 0
3 वर्षांपूर्वी
12 61 0 sobl tar c
Dnyaneshwar 6
3 वर्षांपूर्वी
नाग आळि sati औषध लागवड 45 दिवस
Venkat 603591
3 वर्षांपूर्वी
Dnyaneshwar Gaghave आबासीन + निमतेल घ्या