फुलकिडे - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

सर मी 30नोव्हेंबर ला टोमेटो ची लागवड 5बाय एक अशी केली आहे तरी खत फर्टी गेशन ची माहिती द्याल ड्रिप द्वारे

पानाचा रंग फिकट दिसायला लागला आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

राहुल गोडबोले ■पहिल्या १२ दिवसात घ्यायची काळजी : चांगल्या मूळधारणेसाठी चौथ्या दिवशी 12:61:00 1 किलो + ह्युमिक एसिड 500 मिली सोडा.  रस शोषक किडी व नाग अळीच्या नियंत्रणासाठी 12 व्या दिवशी वोलीयम फ्लेक्सी 200 मिली ची अळवणी करा. ■लागवडीनंतर:  विद्रव्य खताचे वेळापत्रक प्रती एकर पहिले 30 दिवस  10 वा दिवस 12:61:00 3 किलो  15 वा दिवस कॅल्शियम नायट्रेट 3 किलो  20 वा दिवस मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो + मायक्रो न्युट्रीएंट (TMX 2) 200 ग्राम  25 वा दिवस 13:40:13 3 किलो  30 वा दिवस 19:19:19 4 किलो + सल्फर 500 ग्राम ■फुल व फळ धारणा   35 वा दिवस कॅल्शियम नायट्रेट 4 किलो  40 वा दिवस मॅग्नेशियम सल्फेट 4 किलो + बोरान 300 ग्राम + झिंक 200 ग्राम  45 वा दिवस 13:40:13 4 किलो  50 वा दिवस 00:52:34 4 किलो  55 वा दिवस फॉस्फरिक एसिड3 लिटर 60 वा दिवस पोटॅशियम ह्युमेट800 ग्राम + मायक्रो न्युट्रीएंट (TMX 2) 200 ग्राम 

चांगले मतप्रदर्शन1

Bhau thrips sathi aani grinary yennya saathi kahi

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

राहुल गोडबोले Thrips जास्त प्रमाणात असतील तर ट्रेसर + निमतेल घ्या पण स्टेज 40 दिवसांपेक्षाचि असायला पाहिजे

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा