मॅग्नेशियमची कमतरता - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

M

टमाट्याची पान वाकडी होत आहे आणि झाड मर झाल्या सारख वाटतय. कृपया उपाय सुचवा कशामुळे होते

पान वाकडी होणे, मर ची लक्षणे दिसणे झाड सूकल्यासारखं वाटणे.. इ.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Manish Patil हे गेरवा मॅग्नीशियम ची कमतरता व त्या नंतर बुरशी आल्यामुळे झालेली आहे। नियंत्रणासाठी मॅग्नीशियम सल्फेट2 ग्राम + Z 781 ग्राम + ट्रायसायकलाझोल0.5 ग्राम प्रति लिटर ची फवारणी घ्या। अधिक माहितीसाठी Magnesium Deficiency या लिंक वर क्लिक करा।

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा