मावा - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

A

Kali mashi (Black Fly) aahe aani , sandhyakal chya veles 5 vaje nantar khup pramanat yet aahe zund chya zund ni yetat. Kay upay karavae? Yellow sticky trap 8 aani Blue sticky trap 4 lavale aahet.

Tya barobar leaves varil bajus curl hot aahet.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Amit Balwant Kulkarni Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

Pager & ralco-01 favarni kara savitri bitech company che ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा