टोमॅटोवरील बोकड्या (घुबडा) किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग - टोमॅटो

टोमॅटो टोमॅटो

बोकड्या पडलाय पाने खोकडा होतात उपाय सांगा

बोकड्या पडलाय पाने खोकडा होतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

बाळा रांजणे Tomato Yellow Leaf Curl Virus कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

फवारणी सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

बाळा रांजणे सदर झाडं तर आता बर होण्याची शक्यता कमी आहे परंतु पुढील झाडांना त्या विषाणूजन्य आजार ची लागण होऊ नये म्हणून पेगासस हे कीटकनाशके फवारणी करावी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Kadhun taka zade

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा