टोमेटोची पाने करपत आहेत,पिवळी पडत आहेत.तसेच पिवळी पडलेली पाने आकसुन बसत आहेत.कृपया योग्य ऊपाय सुचवा.please whatsup on 9623513364
टोमेटोची पाने करपत आहेत,पिवळी पडत आहेत.तसेच पिवळी पडलेली पाने आकसुन बसत आहेत.कृपया योग्य ऊपाय सुचवा.please whatsup on 9623513364
Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
Manoj Early Blight कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
Cabriotop ३५ gm par pump spray kara
Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
Blue copper Contaf फवारणी करावी
Dipak
90
3 वर्षांपूर्वी
एकवेशन कोसाईड मारा 100 टक्के