माझ्या शेतातील टोमॅटोला कस्तोडिया रेडोमिल गोल्ड व कीटक नाशके इत्यादीचा फवारा करूनही टोमॅटो मरत आहे व टोमॅटोला छिद्रे पडत आहेत
माझ्या शेतातील टोमॅटोला कस्तोडिया रेडोमिल गोल्ड व कीटक नाशके इत्यादीचा फवारा करूनही टोमॅटो मरत आहे व टोमॅटोला छिद्रे पडत आहेत एवढे खरच करूनही काही उपयोग होत नाही बरेच टमाट्याची रोपे मरत आहेत खूप नुकसान होत आहे कृपया उपाय
Utkarsha
111585
3 वर्षांपूर्वी
L Trichoderma (ट्रायकोडर्मा) हे पावडर 10 लिटर दुधात टाकून हे 10 लिटर दुध 50 लिटर पाण्यात मिसळून बुडाला टाकावे .
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
Pedestal 25 ml+cabriotop 35 gm पर पंप स्प्रे करा
Shubham
1490
3 वर्षांपूर्वी
L Fusarium Wilt कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल यासाठी Utkarsha मॅडम यांनी सांगितल तसे करावे Fall Armyworm हि साईट देखील चेक करावी
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shaikh
0
3 वर्षांपूर्वी
629041