टोमॅटो 35 दिवसाचे झालेत benevia मारलं होत तरी थ्रीप्स आलेत काय फवारणी करू वाढ थांबलीय पान गोळा होतात.
थ्रीप्स आहे वाढ थांबली @Utkarsha @Venkat Pawar.
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याथ्रीप्स आहे वाढ थांबली @Utkarsha @Venkat Pawar.
Tomatocha khalacha bajula dag padat aahe
टोमॅटो पिवळसर पाने, कमजोर फांद्या
टोमॅटोवर स्पॉट पडले उपाय
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
उतर द्या लवकर
Dipak
90
3 वर्षांपूर्वी
Sudhir Raghoche तुमचे किती दिवसाचे आहेत
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
Plonicamide 4 gm पर पंप स्प्रे करा किंव्हा फिप्रोनील
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Dipak फुलकिडे Thrips आणि थोडा स्ट्रेस वाटत आहे। कराटे + सिलिक्झॉल चि फवारणी घेऊ शकता
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
Slayer pro Neem oil स्प्रे करा 134013 4kg MG sulphate 2kg Drip ne dya
Dipak
90
3 वर्षांपूर्वी
Sudhir Raghoche Yashwant Venkat Pawar. मी आता soवlman आणलंय परत करु का सोलोमन +macarina +कॉम्बि आहे (स्विफ्ट कॉम्बि)
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Dipak सोलोमोन + सिलिक्झॉल (सिलिकॉन) घ्या
Dipak
90
3 वर्षांपूर्वी
Venkat Pawar. धन्यवाद दोन दिवसानंतर मारतो आज मी आलं किल(किटनाशक) ,सिव्हिडं ,z78 मारलंय । गरवा रोगाचा प्रकार वाटतोय
Dipak
90
3 वर्षांपूर्वी
Sudhir Raghoche तुमचा काय प्रोब्लैम होता
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
सोलोमन चालेल सिलिकॉन हे पिकावरील ताण कमी करण्यासाठी वापरतात थंडी मध्ये व गरमी मध्ये पण चालते
Dnyaneshwar
42
3 वर्षांपूर्वी
Beneviya 16liter pamapala pramaan kiti ghetale hote v kiti vela marale v kitavay divashi lavalaypasun
Sudhir
4604
3 वर्षांपूर्वी
25 ml
Dipak
90
3 वर्षांपूर्वी
Dnyaneshwar mi pampala 45 ml ghetl hot 15 divsache tomato hote 10 divsanni dusra marlay
Dnyaneshwar
42
3 वर्षांपूर्वी
Beneviya plot 11 divasacha v 21 divasach asatana marave nanter benevjya cha upyog nahi hot