असा तिरंगा रंग टोमॅटो ला आहे तर त्यासाठी काय केल पाहिजे...?
तिरंगा रंगाच्या टोमॅटो झाल्या आहे तर त्यासाठी कोणता एकदम प्रभावी औषध किंवा कोणता खत किंवा इतर उपाय काय.?
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यातिरंगा रंगाच्या टोमॅटो झाल्या आहे तर त्यासाठी कोणता एकदम प्रभावी औषध किंवा कोणता खत किंवा इतर उपाय काय.?
झाडाचे पान वाट्या वाणी झाली आहे तर काय करावे
फळमाशी, पांढरी माशी यावर कंट्रोल होईल का
लागवड करून 20 दिवस झाले टोमॅटो पानांवर काळे ठिबके कशाचे आहे उपाय सांगा विनंती
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Ashok Tomato Spotted Wilt Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
या वरती कोणता ही उपचार नाही परंतु आपण कॅल्शिअम आणि मग्नेशिम ची योग्य संतुलित मात्रा झाडांना पुरवली तर याचे प्रमाण कमी होते
Venkat
603591
3 वर्षांपूर्वी
Yashwant Ashok तिरंगा हे एक व्हायरस आहे व या रोगाचा प्रसार फ़ुलकिड्यांमुळे Thrips होतो। एकदा झाड या रोगाने प्रभावित झाल्या नंतर कोणताही उपाय उपलब्ध नाही त्यामुळे लागवड झाल्या पासून फुलकिड्याचा नियंत्रण काटेकोरपणे करणे हे एकमेव उपाय आहे
Ashok
49
3 वर्षांपूर्वी
सर कल्शियम आणि मॅग्नेशियम आता किती प्रमानात वापरायच
पुर्वेश
843
3 वर्षांपूर्वी
याला shuteit सोडा 1 लिटर
Mohmmad
969
3 वर्षांपूर्वी
Oh sir Venkat Pawar. I find the same problem as I think I am a late blight without knowing that it is a virus. Thank you very much.
Sopan
29
3 वर्षांपूर्वी
पुर्वेश कमल उत्तमराव वाटपाडे sir 100 takke farak padato ka tyane
Tushar
0
3 वर्षांपूर्वी
Kay lagat